

Akola
esakal
तेल्हारा: मुलासोबत अंगणात झोपलेल्या विवाहितेचा विनयभंग केल्या प्रकरणी ३९ वर्षीय आरोपी रंजित राम मोरे यास, त्याच्यावरील गुन्हा सिद्ध झाल्याने, अकोट येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी शुक्रवारी (ता.१७) तीन वर्ष सश्रम कारावास व ११ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.