Akot Cylinder Blast: लागोपाठ आठ सिलेंडर स्फोटांनी अकोट हादरले अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली; गोडाऊनचे मोठे नुकसान

Eight Gas Cylinders Explode in Akot: अकोटमधील अहिल्याबाई होळकर कॉलनीत आठ गॅस सिलेंडर स्फोट झाले. आग आटोक्यात आणण्यात आली, जीवितहानी नाही, परंतु गोडाऊनचे मोठे नुकसान.
Akot Cylinder Blast

Akot Cylinder Blast

sakal

Updated on

अकोट : येथील लोहारी मार्गावरील अहिल्याबाई होळकर कॉलनी परिसर गुरुवारी (दि.१२) दुपारी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या सिलेंडर स्फोटांमुळे हादरला. काही वेळातच लागोपाठ आठ स्फोटांचे आवाज ऐकू आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com