

Akola News
esakal
अकोट: ‘स्वच्छता’ ही एक दिवसाची मोहीम नसून सातत्याने राबवावी लागणारी चळवळ आहे. याच चळवळीचा भाग म्हणून, ओला-सुका कचरा वेगळा द्या व नगरपरिषदेला सहकार्य करा, असे आवाहन अकोट नगर परिषदेच्या नगराध्यक्षा माया धुळे यांनी अकोट नगरातील सर्व नागरिकांना केले.