Akola: अकोट शहरातील वीज पुरवठा तासनतास खंडित;विजेअभावी नागरिक हैराण; शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत; महावितरणचा मनमानी कारभार

Frequent Power Outages Trouble Akot Residents: अकोट शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले असून पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे.
Akola

Akola

esakal

Updated on

अकोट: गेल्या दोन महिन्यापासून अकोट शहरात महावितरणचा मनमानी कारभार पाहायला मिळत असून, वाटेल त्या वेळेस तासतास शहरातील वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रकार सुरू आहे. अशातच रविवारी (ता.७) वीजपुरवठा खंडित झाल्याचा थेट परिणाम शहराच्या पाणी पुरवठा वितरणाला बसला. संपूर्ण शहराला एक दिवस उशिरा पाणी पुरवठा करण्याची वेळ माजीप्रावर आली. त्यामुळे महावितरणच्या एकूणच कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com