Akola: देवरी फाटा येथे मोठा अपघात टळला; वाहनाचे नुकसान

Major Accident Averted at Deori Phata: अकोट-शेगाव मार्गावरील देवरी फाटा येथे खराब रस्त्यामुळे वाहनाचा अपघात होऊन मोठी दुर्घटना टळली.
Akola

Akola

esakal

Updated on

तरोडा: अकोट तालुक्यातील देवरी फाटा येथे शनिवारी (ता.११) मोठा अपघात टळल्याची घटना घडली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून वाहनाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे काही काळ परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com