Akola News: ‘इथे’ कर भरूनही नागरिकांना चालायला रस्ता मिळेना;छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जयस्तंभ चौकापर्यंत जीवघेणी वाहतूक कोंडी

Akot traffic: अकोट शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते जयस्तंभ चौक रस्ता पूर्णपणे अतिक्रमणग्रस्त; हातगाडेवाले व दुकानदारांच्या अनधिकृत विक्रीमुळे पादचाऱ्यांना चालणेही कठीण, वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढते.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोट: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जयस्तंभ चौकापर्यंत दररोज वाहतुकीची कोंडी होत असून, हातगाडेवाले त्याच बरोबर स्थानिक व्यवसायीकांनी थेट रस्त्यावर दुकाने थाटल्याने नागरिकांना रस्त्याने चालनेही कठीण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com