Akola News: नगरसेविकेवर फावडे टोपले घेऊन साफसफाईची वेळ; विरोधकांच्या प्रभागात काम होत नसल्याचा आरोप; सत्ताधारी म्हणतात ही स्टॅण्टबाजी

Akot municipal worker: अकोट शहरातील प्रभाग क्र. १ मध्ये नगर सेविका रेशमा परवीन अजीम इनामदार यांनी हातात फावडे घेऊन कचरा साफ करताना व्हिडीओ व्हायरल झाला. सत्ताधारी यांनी हे स्टंट असल्याचा आरोप केला आहे.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोट: शहरातील प्रभाग क्र १ च्या नगर सेविका असलेल्या रेशमा परवीन अजीम इनामदार यांनी प्रभागात नाले सफाई आणि कचरा वेळोवेळी उचलला जात नसल्याचे कारण देत, स्वतः हातात घमिले आणि फावडे घेऊन वॉर्डात साफसफाई करावी लागत असल्याचे म्हटले आहे. त्यांचा तसा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com