mla sajid khan
sakal
अकोला - सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संभाव्य खाजगीकरणाचा मुद्दा चांगलाच गाजू लागला आहे. कर्मचारी अनुपस्थिती, डॉक्टर वेळेवर न येणे, रुग्णांची होत असलेली हेळसांड या तक्रारींची मालिका वाढत असल्याने पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान यांनी बुधवारी (ता.१९) अचानक रुग्णालयाला भेट देत पाहणी केली.