Copy Free Exams : ‘कॉपीमुक्त’साठी आजपासून जनजागृती सप्ताह; परीक्षा केंद्रांवर नवे नियम लागू, विद्यार्थ्यांनी घ्यावी लागणार शपथ
10th12thExams : इयत्ता १० वी आणि १२ वी च्या परीक्षांना कॉपीमुक्त व भयमुक्त बनवण्यासाठी आजपासून जनजागृती सप्ताह सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षांच्या सुरक्षेसाठी शपथ घ्यावी लागणार आहे.
मोताळा : इयत्ता १० वी व १२ वी ची परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त व्हावी यासाठी आज सोमवार पासून जनजागृती सप्ताह राबविण्यात येणार आहे. यामुळे यंदाच्या परीक्षांसाठीचा हा निर्णय शिक्षणाच्या गुणवत्तेला नवी दिशा देणारा ठरणार आहे.