Akola News: शुभमंगल ‘सावधान’पूर्वीच यंत्रणा सावध; उरळ पोलिसांनी रोखला बालविवाह

Child Marriage Prevented in Balapur: बालविवाह उरळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे थांबवला; चाईल्ड वेल्फेअर कमिटीने नातेवाईकांचे प्रबोधन केले. नागरिकांनी अशा घटनांची त्वरित माहिती द्यावी.
Akola News

Akola News

esakal

Updated on

बाळापूर: समाजात आजही बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथा सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मात्र, पोलिस प्रशासन आणि चाईल्ड वेल्फेअर कमिटीच्या सतर्कतेमुळे उरळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत होणारा एक बालविवाह रोखण्यात यश आले आहे. ऐन विवाहाच्या धामधुमीत प्रशासनाने हस्तक्षेप केल्याने परिसरात या कारवाईची मोठी चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com