
बाळापूर : अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, पुन्हा अत्याचाराच्या घटनेने जिल्हा हादरला आहे. बाळापूर तालुक्यातील २५ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.