Akola News: बाळापूर तालुक्यात अवकाळी पावसाचे तांडव ; निमकर्दा येथील यात्रेत भाविकांची उडाली तारांबळ

Sudden Storm Hits Balapur Taluka: बाळापूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान; निमकर्दा यात्रेत भाविकांची तारांबळ; प्रशासनाने तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी जोरात.
Akola News

Akola News

esakal

Updated on

बाळापूर: सोमवारी (ता.३०) सायंकाळच्या सुमारास बाळापूर तालुक्यात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र दाणादाण उडवून दिली. या नैसर्गिक संकटामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, शेती पिकांचे, विशेषतः फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com