Akola News: घरकुल लाभार्थ्यांची सरपंच, अभियंत्यांकडून अडवणूक?; घरे न बांधताच ‘जिओ टॅगिंग’; बाळापूर तालुक्यातील धक्कादायक प्रकार

Illegal Fees Collected for Geo-Tagging Without Construction: बाळापूर तालुक्यात ‘पंतप्रधान आवास योजने’च्या घरकुल लाभार्थ्यांकडून सरपंच आणि अभियंत्यांकडून बेकायदेशीर वसुलीची माहिती समोर आली आहे.
Akola News

Akola News

esakal

Updated on

बाळापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून बेघरांना हक्काचा निवारा देण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या ‘पंतप्रधान आवास योजने’ला भ्रष्टाचार आणि वसुलीचे ग्रहण लागले आहे. बाळापूर तालुक्यात घरकुल मंजुरीसाठी सरपंच आणि संबंधित अभियंत्यांकडून लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असून, घरे न बांधताच कागदोपत्री ‘जिओ टॅगिंग’ उरकून पैसे उकळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com