Akola News: बाळापुरात ११२ किलो गांजासह ५५.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त; गांजा तस्करी प्रकरणात आरोपींना १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

Massive Ganja Seizure in BalaPur: 112 Kg Confiscated:बाळापूर पोलिसांनी ऑपरेशन प्रहारअंतर्गत ११२ किलो गांजा आणि ५५.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दोघा आरोपींना न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली.
Akola News

Akola News

esakal

Updated on

बाळापूर: बाळापूर पोलिसांनी ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत बुधवारी (ता.८) कारवाई करत ११२ किलो गांजासह ५५.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. केलेल्या कारवाईत पकडण्यात आलेल्या आरोपींना गुरुवारी (ता.९) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींच्या गुन्ह्यातील सहभागाची गांभीर्याने दखल घेत त्यांना दि.१३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com