Akola News: मालमत्ता करवाढीवरून खळबळ; विरोधक आक्रमक;सत्ताधारी व प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Proposed Property Tax Hike in Barshitakli: बार्शीटाकळी नगरपंचायतच्या २०२५–२९ साठी प्रस्तावित मालमत्ता करवाढीमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता. विरोधक रमेश वाटमारे यांनी वाढीव करावर आक्रमक विरोध नोंदवला.
Akola News

Akola News

esakal

Updated on

बार्शीटाकळी: नगरपंचायत क्षेत्रात सन २०२५ ते २०२९ या कालावधीसाठी प्रस्तावित चतुर्थ वार्षिक मालमत्ता कर आकारणीचा मुद्दा आता तापू लागला असून, संभाव्य करवाढीच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. प्रशासनाने कर आकारणीची प्रक्रिया वेगात राबवण्याची तयारी केली असतानाच, विरोधी पक्षनेते रमेश वाटमारे यांनी वाढीव कराला कडाडून विरोध दर्शवत सत्ताधारी आणि प्रशासनाला लक्ष्य केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com