

Akola Accident
sakal
बार्शिटाकळी : शहरातील बसस्टँडलगत असलेल्या सुरज वाईन बार मधून दारूच्या नशेत बाहेर पडलेल्या तरुणाचा संतुलन सुटल्याने तो थेट चारचाकीखाली दबून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी रात्री घडली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असून, घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.