Road Safety : वाहनांच्या तीव्र लाईटमुळे अपघाताची शक्यता
Vehicle Lights Problem : हातणी-दुधा राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनांच्या तीव्र लाईटमुळे अपघाताचा धोका वाढतो आहे. नागरिकांनी रस्त्यावरील दुभाजकाची उंची वाढवण्याची मागणी केली आहे.
सैलानी : हातणी ते दुधा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक चालते होतं आहे. रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनांच्या तीव्र पांढऱ्या लाईट वाहनचालकांच्या डोळ्यावर येतो. त्यामुळे वाहनचालकाला समोरील रस्ता दिसत नाही.