Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

Two Seed Companies Booked in Bogus Soybean Seed Case: अकोल्यातील बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणात दोन बियाणे कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Akola

Akola

esakal

Updated on

अकोला: शेतकऱ्यांना कथितपणे दिशाभूल करून अप्रमाणित सोयाबीन बियाण्यांची विक्री केल्याप्रकरणी दोन बियाणे कंपन्यांविरुद्ध सिटी कोतवाली आणि एमआयडीसी पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कृषी विभागाने केलेल्या तपासणीत संबंधित कंपन्यांच्या बियाण्यांचे नमुने अप्रमाणित आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या अन्य कंपन्यांमध्येही खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com