Akola Flood: अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके मातीमोल; शेतकरी हवालदिल, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
Farmer Crisis: अंजनी खुर्द महसूल मंडळामध्ये यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मुसळधार सरी घटनांनी शेतातील पिके अक्षरशा वाहून गेली. बुलडाणा जिल्ह्यात तर १७ लाख हेक्टरांहून अधिक शेती मातीमोल झाली.
अंजनी खुर्द : अंजनी खुर्द महसूल मंडळामध्ये यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मुसळधार सरी घटनांनी शेतातील पिके अक्षरशा वाहून गेली. बुलडाणा जिल्ह्यात तर १७ लाख हेक्टरांहून अधिक शेती मातीमोल झाली.