Agriculture News : बोगस बियाणे, खत विक्रीवर भरारी पथकांचा वॉच, जिल्ह्यात १४ पथकांची नियुक्ती; खरपासाठी प्रशासन सज्ज

Farmer Awareness : बुलडाणा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी गुणवत्तापूर्ण बियाणे व खते मिळावीत यासाठी १४ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, आतापर्यंत ३५० बोगस परवाने रद्द करण्यात आले आहेत.
Agriculture News
Agriculture NewsSakal
Updated on

बुलडाणा : खरीप हंगाम २०२५ साठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते व कीटकनाशके मिळावी, यासाठी बुलढाणा जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने व्यापक पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १४ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, यात प्रत्येक तालुक्यासाठी १ आणि जिल्हास्तरावर १ भरारी पथकाचा समावेश आहे. दरम्यान सन २०२४-२५ मध्ये बोगस बियाणे, खते, कीटकनाशकांची विक्री केल्याप्रकरणी ३५० परवाने रद्द करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com