Bank Fraud
sakal
अकोला
Bank Fraud: मलकापूरात ७३ कोटींच्या आर्थिक व्यवहाराची सीबीआय चौकशी; शहरात खळबळ
Background of the 73 Crore Bank Transaction:मलकापूरमध्ये सीबीआयने एका व्यक्तीच्या बँक खात्यातून तब्बल ७३ कोटी रूपयांचे आर्थिक व्यवहार आढळल्यामुळे सखोल चौकशी केली. खात्याचा वापर त्या व्यक्तीने केला नसल्याचे समजते.
मलकापूर : शहरातील अल्पसंख्यांक बहुल वस्तीतील एका व्यक्तीच्या बँक खात्यातून ७३ करोड रूपयांचे आर्थिक व्यवहार झाल्यामुळे याबद्दल संशय व्यक्त करत सीबीआयचे पथक ३० जानेवारी मलकापुरात येवून सखोल चौकशी करून गेले.या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

