
चांडोळ : प्रधानमंत्री आवस योजनेअंतर्गत चांडोळ येथील सरकारी गावठाण परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, या मागणीसाठी लाभार्थ्यांनी ता. ६ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत न्यायाची मागणी केली आहे. यावेळी विविध मागण्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.