Akola News : अकोल्यात आठवीच्या विद्यार्थिनीने संपवले जीवन

Mental Health : अकोल्यातील निशू नर्सरीमध्ये शिकणाऱ्या अवंती शेळके या आठवीतील विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले . घटनास्थळी नोट आढळल्याने खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू आहे.
Akola News
Akola Newssakal
Updated on

अकोला : शहरातील निशु नर्सरीमध्ये आठव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या आठव्या वर्गातील विद्यार्थिनीने घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता उघडकीस आली. मुलीजवळ सुसाईड नोट आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून पोलिस त्या दृष्टीने तपास करीत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com