Cloudy Weather : ढगाळ वातावरणामुळे वाढले आजारपण, सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ

Experts Warn of Health Risks Due to Cloudy Weather : शहरासह जिल्हाभरातील ढगाळ वातावरणामुळे ताप, सर्दी-खोकला वाढले असून, दवाखान्यांमध्ये गर्दी झाली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांनी लहान मुले, हृदयविकार असलेले, ज्येष्ठ आणि गर्भवती महिलांसाठी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
Cloudy Weather
Cloudy Weathersakal
Updated on

अकोला : शहरासह जिल्हाभरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून निर्माण झालेले ढगाळ वातावरण आरोग्यावर परिणाम करत आहे. ताप, सर्दी-खोकला आदी विकार बळावले असून, दवाखान्यांमध्ये गर्दी वाढली आहे. ढगाळ वातावरणामुळे लहान मुले, ह्यदयाशी संबंधित आजार असणारे बालक, ज्येष्ठ व गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com