Washim News : वाशीम जिल्ह्याच्या विकासाला गती देणार : दत्तात्रय भरणे, ‘आकांक्षित’ ही ओळख पुसण्याचा व्यक्त केला निर्धार
Dattatray Bharne : वाशीम जिल्ह्याच्या नवनियुक्त पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा घेतला आणि 'आकांक्षित' या ओळखीला पुसण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले.
वाशीम : जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी २८ मार्च रोजी जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला.