कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू; १० नवे पॉझिटिव्ह

Death of a patient due to corona; 10 new positives
Death of a patient due to corona; 10 new positivesअकोला
Updated on

अकोला ः कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त एका रुग्णाचा मंगळवारी मृत्यू झाला. त्यासोबतच १० नवे रुग्ण मंगळवारी (ता. २९) पॉझिटिव्ह आढळले. ३५ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सध्या जिल्ह्यात ३८६ रुग्ण उपचार घेत आहेत. (Death of a patient due to corona; 10 new positives)

कोरोना संसर्ग तपासणीचे मंगळवारी (ता. २९) जिल्ह्यात ६२२ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ६१५ अहवाल निगेटिव्ह तर ७ अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिडच्या चाचणीत ३ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने दहा नवे रुग्ण आढळले. खदान येथील ३५ वर्षीय अज्ञात पुरूषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सदर रुग्णाला मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते. दरम्यान आता जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ११२७ झाली आहे.

कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ५७५८१
- मयत - ११२७
- डिस्चार्ज - ५६०६८
- ॲक्टिव्ह रुग्ण - ३८६


Death of a patient due to corona; 10 new positives

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com