

Political Boost for Shiv Sena (Shinde Group) in Buldhana Municipal Administration
Sakal
बुलडाणा: नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी अपक्ष प्रमाणे आज बुलडाणा, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, मेहकर, चिखली येथील नगर परिषेवर उपनगराध्यक्षची निवड करण्यात आली. यात बुलडाणा येथे उपाध्यक्षपदी शिवसेनेचे गजेंद्र दांदडे व सिंदखेड राजात शिवसेना (शिंदे गट)च्या दिपाली म्हस्के, देऊळगाव राजात भाजपच्या वनिता भुतडा, मेहकरात काँग्रेसचे मोहम्मद अलीम ताहेर आणि चिखलीत भाजप - शिवसेना युतीचा वैशाली खेडेकर उपनगराध्यक्षपदी विराजमान झाल्या.