Zilla Parishad Schools : तीन वर्षांत ७,४५३ विद्यार्थ्यांची घट; दरवर्षी जि. प. शाळांमधील घट होणाऱ्या पटसंख्येला जबाबदार कोण?
Student Enrollment : जिल्हा परिषद शाळांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने विद्यार्थ्यांची संख्या घटत असून यंदाही ही घसरण कायम राहिली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत चालल्या आहेत.
अकोला : जिल्हा परिषद शाळांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने विद्यार्थ्यांची संख्या घटत असून यंदाही ही घसरण कायम राहिली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत चालल्या आहेत.