
अकोला : पुनर्रचित हवामानाधारित फळपीक विमा योजनेत जिल्ह्यात युनिवर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत मृग बहारामध्ये डाळिंब, पेरू, मोसंबी, लिंबू, संत्रा या फळपिकांसाठी तर, अंबिया बहारात सन २०२४-२५ मध्ये केळी, डाळिंब, पपई, मोसंबी, संत्रा या फळपीकांसाठी राबविण्यात येत आहे.