
Soybean Crops
sakal
मानोरा : ऐन सोयाबीन झाडाना फुले, शेंगा धारणा सुरू झाली आणि पाऊस सुरू झाला. सततच्या पावसामुळे सोयाबीन पिके धोक्यात आली. आता सोयाबीन काढणे सुरू आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट झाल्याने एकरी तीन ते चार क्विंटल उतारा मिळत आहे. परिणामी लागवडीचा खर्चही निघत नाही, अशी स्थिती परिसरातील सोयाबीन पिकाची झाली आहे.