

Akola News
sakal
नांदुरा : तालुक्यातील पिंपळखुटा बु. येथे शेतात काम करीत असलेल्या नितीन सुरेश मालठाणे या शेतकऱ्यावर ता.१८ जानेवारी रोजी दिवसाढवळ्या दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवून त्यांना गंभीररित्या जखमी केल्याची घटना घडली. ही घटना वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात शासन अपयशी ठरत असल्याचे द्योतक आहे.