
अकोला : शेतकऱ्यांसाठी विविध योजना शासनाकडून राबविल्या जातात. त्या राबविणे गरजेचेही आहे. मात्र, सर्वप्रथम शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना करा, अशी मागणी भारत कृषक समाज महाराष्ट्रतर्फे राज्य सरकारकडे नुकतीच निवेदनाद्वारे करण्यात आली.