Samruddhi Expressway: हेक्टरी एक लाखांची मदत द्या, अन्यथा रेल रोको! समृद्धी महामार्ग रोखून शेतकऱ्यांचे आंदोलन; आमदार नितीन देशमुख यांचा सरकारला इशारा

Nitin Deshmukh Warns Government of Rail Roko Protest: शेतकऱ्यांची मागणी मान्य न झाल्यास रेल रोको करणार; नितीन देशमुख यांचा इशारा
Maharashtra Farmers Demand One Lakh Rupees Per Hectare Aid Nitin Deshmukh Issues Rail Roko Warning to Government

Maharashtra Farmers Demand One Lakh Rupees Per Hectare Aid Nitin Deshmukh Issues Rail Roko Warning to Government

esakal

Updated on: 

अकोला : विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्यासह हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने समृद्धी महामार्ग रोखण्याचे आंदोलन करण्यात येत आहे. आमदार नितीन देशमुख, आमदार नितीन खरात, जिल्हाप्रमुख बालाजी वानखडे, गोपाल दतकर आणि संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष न दिल्यास आगामी काळात रेल रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार नितीन देशमुख यांनी दिला.

Loading content, please wait...