psi pravin damodar
sakal
दानापूर - येथून जवळच असलेल्या वारखेड या छोट्याश्या गावातील व सर्वसामान्य शेतकरी दीपक दामोदर यांचा मुलगा प्रवीण हा परिस्थीतीवर मात करत पोलिस उपनिरीक्षक बनला आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत असून, तो ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांचा आदर्श बनला आहे.