Video : पेट्रोल पंपामागे उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्सला आग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

शहरातील आयकर भावना समोर असलेल्या एका पेट्रोल पंपाच्या मागच्या बाजूला उभ्या असलेल्या दोन ट्रॅव्हल्स पैकी एका ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतला यामध्ये ट्रॅव्हल्स जळून खास झाली ही घटना सोमवारी( ता.1) सकाळी सव्वा अकरा वाजता दरम्यान घडली.  

अकोला : शहरातील आयकर भावना समोर असलेल्या एका पेट्रोल पंपाच्या मागच्या बाजूला उभ्या असलेल्या दोन ट्रॅव्हल्स पैकी एका ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतला यामध्ये ट्रॅव्हल्स जळून खास झाली ही घटना सोमवारी( ता.1) सकाळी सव्वा अकरा वाजता दरम्यान घडली.  

ट्रॅव्हल्स उभ्या होत्या त्यातील एका ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतल्याने या परिसरात काही काळ खळबळ उडाली होती विशेष म्हणजे याचा ट्रॅव्हल्स समोर बसलेल्या एका दुसऱ्या ट्रॅव्हल्स लाही आगीच्या झळा लागत असल्याने उपस्थित नागरिकांनी ट्रॅव्हल्स समोर ढकलत नेली.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

 

घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिल्यानंतर अग्निशमन विभागाचे वाहने घटनास्थळी पोहोचले व आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले मात्र हे घटना घडल्यानंतर जर या आगीचे लॉट पेट्रोल पंप पर्यंत पोचले असते तर मोठी दुर्घटना घडली असती.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire to the trawlers standing behind the petrol pump in akola marathi news