Illegal drug stock : २४ लाख रुपयाचा अवैध औषधसाठा जप्त; गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
Buldhana Crime : बुलडाण्यातील लोणार येथील मेडीकोल स्टोअरमधून अन्न व औषध प्रशासनाने २४.३३ लाख रुपयांचा अवैध औषधसाठा जप्त केला. १९ डिसेंबर रोजी रात्री झालेल्या या कारवाईत औषध नमूने विश्लेषणासाठी घेतले आहेत.
बुलडाणा : अन्न व औषध प्रशासनाच्या मार्फत लोणार येथील एका मेडीकोल स्टोअर मधून २४.३३ लक्ष रुपयाचा अवैध औषधसाठा जप्त करण्यात आला आहे. सदर साठ्यातून औषध नमूना विश्लेषणासाठी घेण्यात आला आहे. ही कारवाई १९ डिसेंबर रोजी रात्री करण्यात आली.