Tukaram Bidkar : माजी आमदार तुकाराम बिडकर अनंतात विलीन; पालकमंत्री आकाश फुंडकरः भाऊंच्या निधनाने विदर्भाचे अपरिमित नुकसान
Akola News मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि विदर्भाच्या विकासासाठी झटणारे लोकनेते तुकाराम बिडकर यांच्या आकस्मिक निधनाने एक कणखर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
अकोला : मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि विदर्भाच्या विकासासाठी झटणारे लोकनेते तुकाराम बिडकर यांच्या आकस्मिक निधनाने एक कणखर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.