

Gadchiroli News
esakal
गडचिरोली: येथील गडचिरोली-चामोर्शी मार्गावर स्कॉर्पिओ वाहनाची ट्रॅव्हल्सशी धडक होऊन पाच जणांचा मृत्यू झाला, तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. ही घटना रविवार (ता. २९) सायंकाळी ६.४५ वाजता घडली.