Gajanan Maharaj Palkhi: ‘श्रीं ’ची पालखी श्री क्षेत्र पंढरपुरात दाखल ; टाळ मृदंगाच्या गजरात ३३ दिवसात पार केले ७५० किमी अंतर

Gajanan Maharaj Palkhi Reaches Pandharpur: शेगावहून निघालेली श्री संत गजानन महाराजांची पालखी ३३ दिवसांत सुमारे ७५० किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करून टाळ-मृदंगाच्या गजरात श्रीक्षेत्र पंढरपूरात दाखल झाली.
Gajanan Maharaj Palkhi

Gajanan Maharaj Palkhi

esakal

Updated on

शेगाव: श्रीक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी महोत्सवात सहभागी होण्यासाठी मंगळवारी (ता.२१) शेगाव येथून निघालेली शेगावीचा राणा श्री संत गजानन महाराजांची पालखी पालखी श्रीक्षेत्र पंढरपूर मध्ये गुरुवारी (ता.२३) टाळ मृदंगाच्या गजरात भक्तीमय वातावरणात दाखल झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com