Akola: गंगानगरचे रस्ते चिखलमय; नागरिकांचा संताप; तातडीने खडीकरणाची मागणी

Underground Sewer Project Leaves Gangangar Roads Damaged: अकोल्यातील गंगानगर परिसरात भूमिगत गटार योजनेनंतर रस्त्यांची दुरवस्था झाली असून पहिल्याच पावसात संपूर्ण परिसर चिखलमय झाला आहे.
Akola

Akola

esakal

Updated on

अकोला: शहरातील प्रभाग क्रमांक १८ अंतर्गत येणाऱ्या गंगानगर परिसरात भूमिगत गटार योजनेच्या कामानंतर रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पहिल्याच पावसात संपूर्ण परिसर चिखलमय झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असून, रस्ता दुरुस्तीकडे कंत्राटदाराने पाठ फिरवल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. याप्रकरणी महापालिका प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून रस्त्यांचे दर्जेदार खडीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Parbhani
Nanded
Pune
Beed
Marathi News Esakal
www.esakal.com