Akola Crime : ‘अटक बेकायदेशीर’ म्हणणाऱ्या पीएसआय व कॉन्स्टेबलचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

पोलीस कोठडीतील आरोपीच्या मृत्यू प्रकरणात अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद पीएसआय व कॉन्स्टेबलने केला होता.
Accused Govardhan Haramkar
Accused Govardhan Haramkarsakal
Updated on

अकोला - पोलीस कोठडीतील आरोपीच्या मृत्यू प्रकरणात अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद करत जामिनासाठी अर्ज करणाऱ्या निलंबित पोलीस उपनिरीक्षक व पोलीस हवालदाराचा अर्ज अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी फेटाळला आहे. त्यामुळे या दोन्ही आरोपींना कारागृहातच राहावे लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com