Akola Cultural Event: ‘सकाळ’ वऱ्हाड आवृत्तीचा दहावा वर्धापन दिन : केतकी माटेगावकरची ‘रंग माझा वेगळा’ सुरेल मैफल

‘सकाळ’ वऱ्हाड आवृत्तीच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त केतकी माटेगांवकरची सुरेल लाईव्ह मैफल; अकोल्यातील रसिकांसाठी मुक्त प्रवेशाची खास सांगीतिक मेजवानी
Cultural Extravaganza: Ketaki Mategaonkar to Perform Live in Akola

Cultural Extravaganza: Ketaki Mategaonkar to Perform Live in Akola

Sakal

Updated on

अकोला : ‘सकाळ’ वऱ्हाड आवृत्तीच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त अकोल्यातील संगीतप्रेमींसाठी एक खास सांगीतिक मेजवानी सज्ज झाली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि सुरेल गायिका केतकी माटेगांवकर हिच्या लाईव्ह परफॉर्मन्सची अविस्मरणीय मैफल रविवारी, १७ मे रोजी अकोल्यात रंगणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com