Nail Loss : केस व नख गळती आजाराच्या मुळाशी जाऊन कार्य करा; ना. प्रतापराव जाधवः आजारावर नियंत्रणासाठी केंद्रीय पथकाला निर्देश

Mysterious Disease : बुलडाणा जिल्ह्यातील तेरा गावांमध्ये केस व नख गळतीचा आजार झपाट्याने पसरत असून त्याच्या नियंत्रणासाठी केंद्रीय पथक कार्यरत झाले आहे. ना. प्रतापराव जाधव यांनी या आजाराच्या मुळाशी जाऊन उपाययोजना करण्याचे आदेश तज्ज्ञ पथकाला दिले आहेत.
Nail Loss
Nail Loss sakal
Updated on

बुलडाणा : जिल्ह्यातील तीन तालुक्यात तेरा गावांमध्ये केस गळतीचे आणि त्यानंतर नख गळतीचे प्रकार वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या नऊ विभागांचे तज्ज्ञ या गावांमध्ये आज २२ एप्रिल रोजी दाखल झाले. केंद्र सरकारच्या पथकाने या आजाराच्या मुळाशी जाऊन कार्य करावे, असे निर्देश केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com