Buldhana Crime : निर्दयी बापाने ७ महिन्यांच्या चिमुकलीला भिंतीवर फेकले

मुलाऐवजी मुलगी झाल्याच्या रागातून निर्दयी बापाने ७ महिन्यांच्या चिमुकलीला भिंतीवर फेकले.
Crime
CrimeSakal
Updated on

बुलडाणा - मुला ऐवजी मुलगी झाल्याच्या रागातून निर्दयी बापाने ७ महिन्यांच्या चिमुकलीला भिंतीवर फेकले. पत्नीला देखील मारहाण केली. याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com