Akola Crime : सहा वर्षीय नराधमाकडून चिमुकलीवर अत्याचार, आरोपीविरुद्ध गुन्हा

अकोला शहरातील नायगाव परिसरात सहा वर्षीय चिमुकलीवर नात्यातील एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना उघड झाली.
Crime
Crimesakal
Updated on

अकोला - शहरातील नायगाव परिसरात सहा वर्षीय चिमुकलीवर नात्यातील एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना उघड झाली. याप्रकरणात पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. सोहेल खान जमीर खान (रा. अकोट फाइल, अकोला) असे आरोपीचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com