Hyderabad-Jaipur Express Theft: हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेसमध्ये बॅग चोरणारा आरोपी जेरबंद

Habitual Train Thief Arrested by RPF in Akola: हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याची चोरीला गेलेली ट्रॉली बॅग आरपीएफ, जीआरपी आणि रेल्वे पोलिसांनी अवघ्या काही तासांत हस्तगत केली.
Hyderabad-Jaipur Express Theft

Hyderabad-Jaipur Express Theft

esakal

Updated on

अकोला: हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका दिव्यांग दाम्पत्याची चोरीला गेलेली बॅग अवघ्या काही तासांत हस्तगत करत आरपीएफ, दमरे आणि जीआरपी, अकोला यांनी सुपरफास्ट कारवाई केली आहे. या कारवाईत सराईत चोराला अटक करून ५,१०० रुपये किमतीचा मुद्देमाल आणि अत्यंत महत्त्वाची मूळ कागदपत्रे फिर्यादीस परत करण्यात आली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com