
अकोला : जेईई परीक्षेतील टॉपर सुपूत्र नकुल रांदड जगातील सर्वोेत्तम शैक्षणिक संस्था मानल्या गेलेल्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉॅलॉजी एमआयटी या संस्थेत मास्टर्सची डिग्री प्राप्त करण्यासाठी दाखल झाला आहे. तेथेच त्याला नुकताच अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळालेले शास्त्रज्ञ सायमन जॉन्सन यांचा सहवास लाभला आहे.