Reporter Kishor Khade
sakal
हिवरखेड - हिवरखेड-सोनाळा मार्गावर कार्ला फाट्याजवळ बुधवारी (१९ ऑगस्ट) सायंकाळी दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दैनिक ‘देशोन्नती’चे पत्रकार किशोर खडे यांचा मृत्यू झाला. अपघातात त्यांच्या पत्नी रुपाली खडे ह्या सुद्धा जखमी झाल्या आहेत.