Akola News: ‘सकाळ’ वऱ्हाड आवृत्तीच्या वर्धापन दिनानिमित्त;अकोल्यात रंगणार ‘केतकी’च्या सुरांची अविस्मरणीय मैफल

Ketaki Mategaonkar Live in Akola: ‘सकाळ’ वऱ्हाड वर्धापन दिनानिमित्त केतकी माटेगावकरचा लाईव्ह संगीताचा कार्यक्रम अकोला खुलेनाट्यगृहात रविवारी, १७ मे, सायंकाळी ७ वाजता.
Akola News

esakal

Updated on

अकोला: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि सुरेल गायिका ‘केतकी’च्या ‘लाईव्ह परफॉर्मन्स’ची पर्वणी आता अकोलेकरांना अनुभवता येणार आहे. ‘सकाळ’ वऱ्हाड आवृत्तीच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात केतकी माटेगावकर आपल्या सुरेल गीतांनी आणि मनमोहक सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com