khamgaon Municipal shops
sakal
खामगाव - खामगाव नगर परिषदेच्या शहर पोलिस स्टेशन समोरील निर्माणाधीन व्यापारी गाळ्यातून नगर परिषदेला ३.४४ कोटी रूपयांची बक्कळ कमाई झाली आहे. या गाळ्यांसाठी ता.८ सप्टेंबर रोजी ऑनलाईन पध्दतीने बोली बोलण्यात आली. यामध्ये सर्वात मोठी बोली ४५ लाखांची लागली आहे.